कोऱ्हाळे बु. ता.बारामती येथे काल (०२/०९/२०२०)झालेल्या ऑनलाईन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या पुढील विद्यार्थ्यांनी पारितोषिक व प्रमाणपत्र मिळविले आहे.

Winners of Competition :

१) अनन्या कामत – इयत्ता पहिली
२) स्वरीत अहिरे – इयत्ता तिसरी
३) संस्कृती बुचडे – इयत्ता चौथी

Leave a comment

Your email address will not be published.